शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘फुटबॉलपटू गुणवंत; सरावाची जोड गरजेची’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:24 IST

जालन्यातील शालेय फुटबॉलपटू गुणवंत असून, त्यांच्या प्रतिभेला सतत सरावाची जोड मिळाल्यास ते निश्चित चमकतील असा विश्वास आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील शालेय फुटबॉलपटू गुणवंत असून, त्यांच्या प्रतिभेला सतत सरावाची जोड मिळाल्यास ते निश्चित चमकतील असा विश्वास आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल यांनी व्यक्त केला. येथील सीपी भक्त महाविद्यालयाच्या मैदानावर नॅशनल यूथ फुटबॉल अकॅडमीच्या वतीने मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.यावेळी डॉ. प्रदीप हुशे, घनसावंगी बाजार समितीचे संचालक रावसाहेब वाघ, माजी सैनिक प्रकाश जाधव आयोजक तथा अ‍ॅकॅडमीचे प्रशिक्षक लुकस वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. अंगीरवाल यांनी फुटबॉल खेळातील अनेक तंत्र सहभागी ६५ प्रशिक्षणार्थीना समजावून सांगून प्रात्यक्षिके दाखविली. हे प्रशिक्षण शिबीर सीपी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे लुकस वाघमारे यांनी सांगितले. जालना शहरात एखाद्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षकाने येऊन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :FootballफुटबॉलJalanaजालना