शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जाफराबादेत पाच दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:06 IST

शहरातील पंचायत समिती मुख्य रस्त्यावर असलेल्या भालके कॉप्लेक्समध्ये विजेच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या आगीत जवळपास ६० लक्ष रुपयांचे विविध साहित्य जळून खाक झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : शहरातील पंचायत समिती मुख्य रस्त्यावर असलेल्या भालके कॉप्लेक्समध्ये विजेच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या आगीत जवळपास ६० लक्ष रुपयांचे विविध साहित्य जळून खाक झाले आहे.शहरातील पंचायत समिती प्रवेश द्वाराजवळ बळीराम भालके यांच्या मालकीची दुमजली इमारत आहे. इमारतीच्या मागच्या बाजूने एका दुकानात शॉटसर्किट होवून आग लागल्याची घटना सकाळी घडली. आग लागताच खालच्या तळातील चार दुकाने जळून खाक झाली, तर वरच्या मजल्यावरील चार ते पाच दुकानातील सामान जळून खाक झाले. परीसारतील स्थानिक लोकांच्या मदतीमुळे सदरील आगीवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत झाली. इमारतीत असलेल्या गणपती इलेक्ट्रॉनिक्स मधील विनोद जाधव,महादू जाधव यांच्या फर्निचर दुकानातील साहित्य, अमोल गाडेकर कृषी सेवा केंद्र, भालके हार्डवेअरच्या दुकान, किसान फाउंडेशनचे कार्यालय, सरोदे यांच्या दवाखाना, अमोल वाघ यांच्या मालकीचे जिजाऊ मोबाईल शॉपी आदी दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले.नागरिकांनी तातडीने भोकरदन येथील अग्निशमन पाचारण करण्यात आले मात्र आगीचे रोद्र रुपाने दुकानांचे नुकसान झाले. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन तासा नंतर आग विझली.दानवे यांनी केली पाहणीशहरात आग लागल्याचे कळताच आ. संतोष दानवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना तहसीलदार जे.डी. वळवी यांना दिल्या.

टॅग्स :Jalanaजालनाfireआग