शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरानेच दिली लुटीची टीप, पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:15 IST

कटलरी दुकानातील नोकरानेचे त्यांच्या साथीदाराच्या मदतीने सेल्समनला लुटले. चंदनझिरा पोलिसांनी पाचही आरोपींना गुरुवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या सेल्समनला मारहाण करून डोळ्यात मिरची पावडर टाकून १ लाख ७० हजार रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून नेल्याची घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना-औरंगाबाद मार्गावर असलेल्या एकता हॉटेल परिसरात घडली होती. जालना येथील एका कटलरी दुकानातील नोकरानेचे त्यांच्या साथीदाराच्या मदतीने सेल्समनला लुटले. चंदनझिरा पोलिसांनी पाचही आरोपींना गुरुवारी अटक केली.गुजरात येथील सेल्समन जतीन मन्सूखभाई ठक्कर हे जालना येथील जिंदल मार्केटमधील दुकानात वसुलीसाठी आले होते. त्याच दुकानामध्ये नोकर म्हणून काम करणारा बाळू अप्पा लंगोटे याला घेऊन मोटरसायकल क्रमांक एम.एच २१ बी.के. ५११ ने औरंगाबादकडे जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने पाठीमागून येऊन लाकडी काठीने मारहाण करुन रोख १ लाख ७० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून नेली. जतीन ठक्कर यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चंदनझिरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बाळू लंगोटे, (२४ रा. लोधीमोहल्ला), सुशांत राजू भुरे (२० रामनगर कानडी मोहल्ला), रवी आनंद कुस्लमवार (२५), सरस्वती मंदिर, लक्ष्मण किसन गोरे (२२), अमोल एकनाथ काचेवाड (२२), या पाच आरोपींना अटक केली. आरोपी बाळू लंगोटे यानेच आपल्या मित्राला बोलावून लुटीची टीप दिल्याचे पोलीस तपासात समोर आले. 

टॅग्स :theftचोरीArrestअटक