शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून गोळीबार, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 14:47 IST

जागेच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी येथील संतोषी माता मंदिराजवळील बक्कलगुडा भागात  घडली

जालना, दि. 28 - जागेच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी येथील संतोषी माता मंदिराजवळील बक्कलगुडा भागात  घडली. जखमी तरुणाचे नाव आकाश ऋुषी टेकूर (२५) असून, त्याच्या डाव्या मांडीमध्ये गोळी लागली आहे. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनी सांगितले, की बक्कलगुडा भागात राहणारे जगदीश गौड व टेकूर यांच्यात जमिनीचा जुना वाद आहे. शुक्रवारी दुपारी आकाश टेकूर काही व्यक्तींसह गौड यांच्या घराच्या मागील बाजूला असणा-या वादग्रस्त प्लॉटवर आला. या वेळी गौड यांचा मुलगा चेतन व आकाश यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. मुलाला मारहाण सुरू असल्याचे पाहताच जगदीश गौड परवाना असलेले रिव्हॉल्वर घेऊन बाहेर आले. त्यांनी आकाश टेकूरच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. एक गोळी आकाश टेकूरच्या डाव्या मांडीत घुसल्याने तो खाली कोसळला. सोबत आलेल्यांनी त्याला तातडीने जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मारहाणीत चेतन गौडच्या डोक्याला मार लागला आहे. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जगदीश गौड यास रिव्हॉल्वरसह ताब्यात घेतले.  पंचनामा करून पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे एकत्रित केले. या प्रकरणी सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.