शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्सला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:13 IST

जालना - औरंगाबाद मार्गावरील टाटा मोटर्स (सतिश मोटर्स) ला मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अचानक मोठी आग लागली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जालना - औरंगाबाद मार्गावरील टाटा मोटर्स (सतिश मोटर्स) ला मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अचानक मोठी आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आग लागल्याची माहिती चंदनझिरा परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळविले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली.ही आग विझविण्यासाठी चंदनझिरा परिसरातील नागरिकांनीही मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार व त्यांचे सहकारी उपस्थित होते.आग लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज वर्तविण्यात येत आहे. अन्य दुकांनामध्ये ही आग पसरवू नये म्हणून विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगJalanaजालना