शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:14 IST

मोतीबाग जवळील एका दुकानाला बुधवारी सकाळी आग लागली. यात दुकानातील साहित्य जळून खाक झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मोतीबाग जवळील एका दुकानाला बुधवारी सकाळी आग लागली. यात दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉट सर्किटने लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.शहरातील मोतीबाग जवळ असलेल्या सक्सेस कार डेकोर अँड टायर या दुकानातून धूर निघत असल्याने येथील बाजूच्या दुकानदारांनी दुकान चालकाला याची माहिती दिली. त्यानंतर दुकान उघडून पाहिले असता, दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगेवर नियंत्रण आण्यात आले. दरम्यान, या आगेत लाखोे रुपयांचे नुकसान झाले असून, ही आग शॉट सर्कीटने लागली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.ही आग आटोक्यात आण्यासाठी अग्निशमन दलाचे अशोक वाघमारे, अब्दुल बासेर, रवी बनसोडे, सागर गडकरी, विठ्ठल कांबळे यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यानी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी मदत केली. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :fireआगMarketबाजार