शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन येथे जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:05 IST

भोकरदन - सिल्लोड रस्त्यावरील सिध्दार्थ फायबरर्स जिनिग प्रेसिग व आॅईल मिलला सकाळी अचानक आग लागल्यामुळे ७० ते ८० लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन - सिल्लोड रस्त्यावरील सिध्दार्थ फायबरर्स जिनिग प्रेसिग व आॅईल मिलला सकाळी अचानक आग लागल्यामुळे ७० ते ८० लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग विझविण्यासाठी जालना व भोकरदन येथील अग्निशामक दलाचे दोन बंब आटोकाट प्रयत्न करीत होते.सिध्दार्थ फायबर्सचे संचालक राजेद्र जैन बाकलीवाल यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान जिनिंगमध्ये कापूस गाळप करण्याचे काम सुरू असताना अचानक आग लागली. ही आग आॅईल मिलच्या भागात गेल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या सरकीच्या ढेपेने पेट घेतला. यात ३५० टन ढेप जळून खाक झाली शिवाय ४० क्विटंल सरकी व १५० ते २०० कापसाच्या गटाना या आगीत जळून खाक झाल्या. त्यामुळे या आगीमध्ये ७० ते ८० लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असुन, ही आग सिध्दार्थ फायबरर्सच्या आॅईल मिलच्या भागात पसरल्यामुळे या ठिकाणी दोन गोदामात साठविलेल्या सरकीच्या ढेपेने पेट घेतला, त्यामुळे आग आटोक्यात येण्यास उशीर होत झाल्याचे सांगण्यात आले. ही आग विझविण्यासाठी भोकरदन नगरपरिषदेचा अग्निशामक दलाचा बंब सकाळी ८ वाजता जिनिगमध्ये दाखल झाला होता, मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्यामुळे जालना नगरपरिषदेचा दुसरा अग्निशामक बंब मागविण्यात आला होता. दोन्ही अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत होती. या प्रकरणात भोकरदन पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्नभोकरदन शहरातील सिध्दार्थ फायबरर्स जिनिग प्रेसिगला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी भोकरदन व जालना नगरपरिषदेचे कर्मचारी शंशीकात सरकटे, सोमनाथ बिरारे, कैलास जाधव, परसराम ढोके, रमेश खरात, रईस कादरी, गणपत काटकर, सुरज दास, मदीम चौधरी हे कर्मचारी प्रयत्न करीत असुन सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आल्याचे कर्मचा-यानी सांगितले़

 

टॅग्स :fireआगcottonकापूस