शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्याला आग, बारा शेळ्यांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:17 IST

अंबड तालुक्यातील एकनाथनगर येथील एक पत्र्याचे घर व गोठ्याला शनिवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील बारा शेळ्यांसह एका वासराचा होरपळून मृत्यू झाला.

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील एकनाथनगर येथील एक पत्र्याचे घर व गोठ्याला शनिवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील बारा शेळ्यांसह एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.वडीगोद्री येथील शेतकरी पांडुरंग रामचंद्र काळे यांचे वडीगोद्री-धाकलगाव शिवारात पत्र्याचे घर व घराला लागून गोठा आहे. गोठ्यात ३२ शेळ्या बांधलेल्या होत्या. तसेच एक म्हशीचे वासरूही होते.पहाटे चार वाजेच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. त्यामुळे शेळ्यांचा आवाज आल्याने पांडुरंग काळे, त्यांच्या पत्नी, सुलभा, मुली श्रद्धा व पल्लवी यांना जाग आली. घराला लागूनच गोठा असल्याने सर्व जण बाहेर पळाले. काळे यांनी आरडाओरड केळ्यामुळे शेजारी धावत आले. त्यांनी शेजा-यांच्या मदतीने वीस शेळ्यांचा जीव वाचवला. मात्र, १२ शेळ्या व एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत काळे यांचे दीड लाखाचे नुकसान झाले. घर जळाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला. तलाठी एन.एन. पठाण यांनी पंचनामा केला.