शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन येथील खंडणीप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:09 IST

येथील हॉटेल मालकाला मारहाण करून दीड लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.

ठळक मुद्देभोकरदन येथील घटना : ३ जण अटकेत, १ फरार

भोकरदन : येथील हॉटेल मालकाला मारहाण करून दीड लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.५ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता आरोपी जगदीश भीमराव कामकर (२४, रा. भोकरदन), विजय चिंचपुरे (२२, रा. वाकडी), शेख मुक्तार शेख मुश्ताक (२४, रा. भोकरदन), कृष्णा मधुकर घोडके (२४, रा. भोकरदन) हे फियार्दीच्या सिल्लोड रोडवरील राजस्थानी हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. तेव्हा फियार्दीने हॉटेल बंद करण्याची वेळ झाली असून, लवकर जेवण आटोपा असे त्यांना सांगितले. यावरुन आरोपींनी हॉटेल मालक ओमप्रकाश सावडा, त्यांचा भाऊ व साथीदारांना लथा बुक्क्याने मारहाण केली.याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून तुमच्या विरोधात खोटी तक्रार देतो असे म्हणून ५ लाख रुपयांची खंडणी मागीतली. शेवटी दीड लाखाची तडजोड करण्यात आली. याप्रकरणी ओमप्रकाश लिछाराम सावडा यांच्या फियार्दीवरुन भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापैकी तीन आरोपींना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली असून, आरोपी विजय चिंचपुरे फरार आहे. या तिघांना भोकरदन न्यायालयात हजर केले असता अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. तपास पोनि. चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. लक्ष्मण सोंने करीत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी