शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:57 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्याच्या गर्भवती महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्याच्या गर्भवती महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.जवखेडा ठोंबरे येथील सरला ज्ञानेश्वर नांगरे ही महिला केदारखेडा येथे २२ जानेवारी रोजी झालेल्या कुटुंब कल्याण शिबिरात तपासणीसाठी आली होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी एक दिवस अगोदर पूर्ण तपासण्या करण्यात आल्या होत्या. यानंतर म्हणजे २२ जानेवारी रोजी सदरील महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु संबंधित महिला दीड महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रियापूर्व तपासण्या केल्या होत्या. त्यांनीच सदरील महिला मंगळवारी आरोग्य केंद्रात आली असता त्या महिलेस तुम्ही गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकून महिलेला धक्का बसला आहे. सदरील महिलेला दोन अपत्ये आहेत. त्यामुळे तिसरे अपत्य नको म्हणून त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्हा शल्य चिकीत्सक व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा आपणाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय तिसºया अपत्याचा सांभाळ करण्याची चिंता मला सतावत असल्याचे त्यांनी सांगितले.याविषयी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर लटपटे यांनी सांगितले की, महिलेने मासिक पाळीची वेळ चुकीची सांगितली होती. शिवाय शस्त्रक्रियेपूर्वी चाचणी निगेटिव्ह आल्याने शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविल्याचे लटपटे यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय