शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'शत्रू वाढलेत, आता सावध राहण्याची गरज'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

By विजय मुंडे  | Updated: September 13, 2023 20:17 IST

''आता जर झोपलात तर पुढची सर्व पिढी वाया जाईल. आपला लढा अंतिम टप्प्यात आहे.''

वडीगोद्री (जालना) : कोर्टात जीआर रद्द होईल म्हणून सरकारला एक महिना वेळ दिला. एक महिना वाढता पाठिंबा द्या. तुम्ही थंड पडू नका. आपली कसोटी आहे. गावोगावी साखळी उपोषण करा, शांततेत आंदोलन करा. आपल्याला एवढे शत्रू वाढले की, मराठ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.

उपोषणाच्या १६व्या दिवशी जरांगे यांनी समाज बांधवांशी संवाद साधला. आता जर झोपलात तर पुढची सर्व पिढी वाया जाईल. आपला लढा अंतिम टप्प्यात आहे. महिना दिला आहे. आता मी महिनाभर इथेच आहे. गाफील राहू नका. संभ्रम निर्माण करू नका. सरकार युद्धनीती वापरत आहे. त्यांनी तीन डाव टाकले आहेत. माणसे अंगावर घालायची सिस्टीम अगोदर सुरू केली. सरकारची कसोटी लागली तशी आपलीही कसोटी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष, संघटनांनी मराठ्यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर कोणीही आले तरी त्यांना उद्धट बोलू नका, काळजी घ्या, असे आवाहन करीत जरांगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

महिलांची पदयात्रा  खडका येथील महिलांनी घराला कुलूप लावून अंतरवाली सराटी गावापर्यंत पदयात्रा काढली. मनोज जरांगे यांची कर्मभूमी असलेल्या गणेशनगर, मोहितेवस्ती, अंकुशनगर येथूनही सर्व मराठा बांधव व भगिनींची पदयात्रा लेझीम खेळत अंतरवाली सराटीत दाखल झाली. गढी ते गेवराई येथूनही मोठी पदयात्रा अंतरवाली सराटी गावात आली. उपोषणाच्या सोळाव्या दिवशीही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लोक येत होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना