शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:32 IST

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावातील रस्त्यावर काही ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. मंगळवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावातील रस्त्यावर काही ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. मंगळवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले.गावातील पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करणाºया गट क्रमांक ९६ ९७ ६० वय ५९ या गटातील तसेच पाणंद रस्त्यावर हे अतिक्रमण केले होते. अतिक्रमण धारकांनी तातडीने त्यांनी केलेली अतिक्रमणे स्वत:हून हटवावीत, असे निर्देश यापूर्वी भूमिअभिलेख तसेच तहसील कार्यालयाने दिले होते. परंतु तरीही अतिक्रमण न हटल्याने मंगळवारी तहसीलदारांनी स्वत: पुढाकार घेत ही अतिक्रमणे हटविल्याने मोठी खळबळ उडाली. या अतिक्रमणांमध्ये अनेकांनी पक्की तसेच कच्ची दुकाने बांधली होती. तर काहींनी घराची निर्धारित हद्द सोडून थेट रस्त्यावर अतिक्रमण केले होते.गावातील पांडुरंग करपे, तानाजी कांबळे, डॉ. देवीदास मेहत्रे, रामेश्वर तौर, शेख रशीद शेख मोहम्मद, शेख जमील शेख खलील, अर्जुन कंटुले, बद्रू कुरेशी, शेख जमील यांचे घर व परिसरातील पत्र्याचे शेड तसेच कच्ची पक्की घरे यावेळी तोडून काढण्यात आली.मंगळवारी दुपारी घनसावंगीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने अतिक्रमण काढण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. या अतिक्रमणांमुळे कुंभार पिंपळगावातून ये-जा करणे देखील अवघड झाले होते. ही अतिक्रमणे अनेक मातब्बरांनी केल्याचे दिसून आले. भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी देखील सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणRevenue Departmentमहसूल विभाग