शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईमुळे रेल्वे, बसस्थानकात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:59 IST

बुधवारी लग्नतिथी अत्यंत दाट असल्याने कडक उन्हातही लग्नाचे मुहूर्त साधण्यासाठी नातेवाईकांची लगीनघाई दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बुधवारी लग्नतिथी अत्यंत दाट असल्याने कडक उन्हातही लग्नाचे मुहूर्त साधण्यासाठी नातेवाईकांची लगीनघाई दिसून आली. बुधवारी जालन्याचा पारा हा ४० अंशांवर पोहोचला होता. त्यातच बस आणि रेल्वेतील गर्दीमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.लग्नसराईमुळे जालना बसस्थानकात सकाळपासूनच गर्दी होती, वेगवेगळ्या गावांना जाण्यासाठीच्या बसफेऱ्या अपु-या असल्याने अनेकांनी खाजगी वाहनांचा आधार घेत मुहूर्त गाठल्याचे चित्र होते. बसमध्ये जागा मिळावी म्हणून अनेकांनी खिडकीतून हातरूमाल तसेच बॅग टाकण्यासाठी जिवाचा आटापिटा करत होते. बस प्रमाणेच रेल्वेमध्ये देखील अशीच तुफान गर्दी दिसून आली.विशेष करून हैदराबादकडून येणा-या पॅसेंजर रेल्वे या तीन-तीन तास उशिराने धावत असल्याने एक्सप्रेस रेल्वेचे तिकिटांचा दर जास्त असला तरी, तो देऊनही अनेक गाड्यांमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळTravelप्रवास