शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गावरील खड्डे बुजवले, सुविधांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:02 IST

शहराचे कुलदैवत आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मार्गावरील खड्डे पालिका प्रशासनाने बुजविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराचे कुलदैवत आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मार्गावरील खड्डे पालिका प्रशासनाने बुजविले आहेत. पालखी मार्ग आणि आनंदी स्वामी मंदिर परिसरातील व्यवस्थेची माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.आषाढी एकादशी निमित्त शहरातून आनंदी स्वामींची पालखी निघते. यंदा आषाढी एकादशीनिमित्त आनंदी स्वामींची शुक्रवारी शहरातून पालखी निघणार आहे. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या सूचनेनंतर पालिका प्रशासनाने पालखी मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी केली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पालखी मार्गासह आनंदी स्वामी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेroad safetyरस्ते सुरक्षाJalana Muncipalityजालना नगरपरिषद