शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:36 IST

जालना : पोलीस दलाने मागे न राहता गुन्ह्यांच्या अचूक तपासासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ...

जालना : पोलीस दलाने मागे न राहता गुन्ह्यांच्या अचूक तपासासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी केले.जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासानिमित्त मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात आयोजित गुन्हे आढावा बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, विशेष कृती दलाचे यशवंत जाधव यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.महानिरीक्षक भारंबे म्हणाले की, सायबर गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे पोलीस दल स्वीकारत असलेल्या नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करणे आवश्यक ठरणार आहे. महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास, महापोलीस अ‍ॅप, आॅनलाइन तक्रारी, सीसीटीएनएस यंत्रणा, आयबाईक कार्यपद्धती याचाही महानिरीक्षकांनी आढावा घेतला. सकाळी पोलीस कवायत मैदानावर झालेल्या पोलीस दरबारात पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. वार्षिक तपासणीमध्ये महानिरीक्षक बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेणार असून, गुुरुवारी भोकरदन तालुक्यातील पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा टेंभूर्णी पोलीस ठाण्यात घेतला जाणार आहे.---------------महानिरीक्षकांकडून परेडचे कौतुकसकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस महानिरीक्षकांनी सेरेमोनियल परेडचे निरीक्षण केले. या वेळी पोलीस कर्मचा-यांनी पोलीस तुकडी संचलन, दरोडा कारवाई, प्रशिक्षण पद्धती, पीटी परेड, लाठी कवायत, गार्ड रिलिफ, रायफल कवायत, दंगा नियंत्रण कारवाई याचे निरीक्षक केले. पोलीस पथकांनी केलेले सादरीकरण व दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकांचे पोलीस महानिरीक्षकांनी कौतुक केले.