शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी असूनही पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:33 IST

अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा गलथान कारभार : शेतकरी हैराण, वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.परतीच्या पावसाचा प्रवास संपल्याने पाऊस येईल, हि अशाही कोरडी पडली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीलाच आलेल्या जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. परंतु, पाऊस नसल्याने कपाशी, ऊस, तुर, मूग, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ खुंटली तर बहुतांश ठिकाणी ऊभी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. परतीच्या पावसाने ही दिलासा दिला नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जेमतेम राहिलेले पिकेही तीव्र उन्हामुळे वाळून केली. तूर व कपाशीचे पाते व फुले गळून पडत आहेत. शेतकºयांची पिके वाचावी यासाठी प्रशासनाने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला आठ दिवसापासून सोडले. परंतु, वारंवार वीज जात असल्याने या पाण्याचा उपयोग मात्र होताना दिसत नाही. महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार व नियोजनाचा अभाव असल्याने गेल्या आठ दिवसापासून एक तास हि सुरळीत वीज पुरवठा झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे कालव्यातून पाणी उपसा करणाºया शेतकºयांना एक गुंठा हि क्षेत्र या आठ दिवसात भिजवता आले नाही.कृषी पंपासाठी वीज पुरवठा करणाºया विद्युत वाहिन्यांमध्ये नेहमी बिघाड होऊन वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच अपुºया वीज दाबामुळे कृषी पंप चालत नसल्याने या परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.शेतकरी हैराणकालव्याला पाणी असूनही कृषी पंपाला वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पिके डोळ््यात देखत वाळून जात असल्याने शेतकºयांची अवस्था केविलवाणी झाली आहे.याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.जालना : लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची मागणीशेतकºयांना शेतीसाठी डाव्या कालव्याला पाणी सोडले खरे, पण विज गुल होत आहे. एका हाताने दिले, दुसºया हाताने नेले, अशी म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. इतर वेळी कुठल्याही कामावरून श्रेयबाजीसाठी पुढे येणारे राजकीय नेते शेतकºयांच्या या प्रश्रांवर गप्प का बसले? का कोणी वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु करण्यास पुढे येईना? असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरण