शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

मंठ्यातील ३५ गावांत पाणीटंचाई, टँकरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:56 IST

मंठा तालुक्यात ३५ गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून, पाणी टंचाई निवारण करण्यासाठी १० गावाच्या ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यात ३५ गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून, पाणी टंचाई निवारण करण्यासाठी १० गावाच्या ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली आहे. तर २५ गावातील पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. तालुक्यात सध्या विहिरी, तलाव, बोअरचे पाणी आटत असल्याने अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची ओरड होत आहे. टंचाईग्रस्त गावात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.मंठा तालुका डोंगराळ असल्याने अनेक गावात माणसाबरोबरच जनवरांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तालुक्यातील ८ गावे व २ वाड्यांच्या ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे टँकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिका-यांकडे केली आहे. त्यामध्ये शिवणगिरी, लिंबखेडा, दहिफळ खंदारे, बेलोरा, बेलोरा तांडा, पांगरा गडदे, नानसी, गेवराई, किर्ला, किर्ला तांडा या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील २५ गावातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हाधिका-यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याचे पं.स. पाणी पुरवठा विभागाचे एस.एस. पैठणकर यांनी सांगितले. या अंतर्गत विहीर दुरूस्ती, आडवे बोअर, गाळ काढणे आदी कामे होणार आहेत. यामध्ये आर्डा खारी, हेलस, माळकिनी, पांगरी बु., शिरपूर, अंभुरा शेळके, वाघाळा, किर्ला, वझर सरकटे, पांगरी गोसावी, गुळखंड तांडा, वाटूर तांडा, धोंडी पिंपळगाव, तळणी, गुळखंड, दुधा, पांगरीबुद्रूक, केंधळी, बरबडा, पिंपरखेडा खराबे आदींचा समावेश असल्याचे सभापती म्हस्के म्हणाल्या.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक