शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:33 IST

वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलना दरम्यान शेतकऱ्याचा जो मृत्यू झाला, त्या प्रकरणात वीज वितरण कंपनी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयास गुरूवारी कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलना दरम्यान शेतकऱ्याचा जो मृत्यू झाला, त्या प्रकरणात वीज वितरण कंपनी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयास गुरूवारी कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या संदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवळी, राज्य उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब कदम यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या काही महिन्यांमध्ये वीज वितरण कंपनीने थकबाकीच्या मुद्यावरून जो वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक वैतागले आहेत.पिकांना पाणी तर सोडाच परंतू गावात वीजच नसल्याने सर्वव्यवहार ठप्प झाले आहेत. दळणही शेजारच्या गावातून दळून आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याचे सुरेश गवळी यांनी सांगितले.तर जिल्ह्यात सत्ता केंद्र असताना वीज वितरण कंपनीची वीजपुरवठा तोडण्याची हिंमत होतीच कशी, असा सावाल डॉ. कदम यांनी बोलून दाखवला. गेल्या वर्षभरात वीज कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे सहा जणांना जीव गमवावा लागल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagitationआंदोलन