शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कामगारांना सेवेत घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

कामाची तक्रार बदनापूर : तालुक्यातील दाभाडी येथे महावितरणच्या वतीने २०१८- १९ मध्ये करण्यात आलेले गावठाण फीडरचे काम निकृष्ट दर्जाचे ...

कामाची तक्रार

बदनापूर : तालुक्यातील दाभाडी येथे महावितरणच्या वतीने २०१८- १९ मध्ये करण्यात आलेले गावठाण फीडरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मुजाहेद सौफोद्दीन शेख यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

अध्यक्षपदी जैवाळ, तर सचिवपदी गोलेच्छा

दाभाडी : येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी पवन जैवाळ, तर सचिवपदी चंदन गोलेच्छा यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष मनोज चव्हाण, फारू काजी यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संजय पडवळे, हर्षल टेकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच गुलफिशाॅ अदनान सौदागर, उपसरपंच सूरज दगडू टेकाळे आदींची उपस्थिती होती.

ट्रकची ट्रॅक्टरला धडक; चालकाचा जागीच मृत्यू

बदनापूर : जालना- औरंगाबाद मार्गावरील सेलगावजवळ शनिवारी रात्री भरधाव ट्रकने (क्र. एमएच १२- डीजी६३६८) ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचालक ज्ञानदेव पंढरीनाथ खर्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पो.नि. मारुती खेडकर, राधाकिसन हरकळ आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

पाण्याअभावी रब्बी पिके धोक्यात

जालना : महावितरणकडून थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू आहे. कृषिपंपांची वीज गूल झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतातील उभ्या पिकाला पाणी देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी रब्बीतील पिके हातची जाण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.