शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या तेराव्याहून परतताना मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:31 IST

भोकरदन तालुक्यातील मनापूर फाट्याजवळ रविवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील मनापूर फाट्याजवळ रविवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले. मृत युवक वडिलांच्या तेराव्याच्या कार्यक्रम आटोपून परत जात असतानाच ही घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.संजय दयानंद कांबळे (४०, रा. वाडी खु,) असे मृताचे नाव आहे. तर एकनाथ पांडुरंग सुसर ( ३२, रा.मलकापूर) सिदार्थ रायबान पारखे (५५ रा. वाडी खु) अशी जखमींची नावे आहेत. मयत संजय कांबळे हे सोलापूर येथे ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे तेराव्याच्या विधीसाठी ते गावी वाडी खु. येथे आले होते. गावाकडील सर्व विधी आटोपून सोलापूरला जाण्यासाठी दुचाकीवरून परत जात असताना, मनापूर फाट्याजवळ समोरून येणा-या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी शेख यांनी जखमींवर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी दोघांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णयालयात दाखल करण्यात आले.