शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मोकाट जनावरांचा हैदोस, पिके नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:47 IST

मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून, ही जनावरे शेतातील उभी पिके नष्ट करीत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून, ही जनावरे शेतातील उभी पिके नष्ट करीत आहेत, संतप्त शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ही जनावरे कोंडवाड्यात आणून सोडली आहेत. दरम्यान, या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी या शेतक-यांनी केली आहे.परतूर शहरातील नागरीकांसह शेतकरी या मोकाट जनावरांमुळे त्रस्त झाले आहेत. ही जनावरे दिवसभर शहरात रोडवर व रात्री शेतातील पिकांचे नुकसान करत आहेत. दिवसेंदिवस या जनावंराची संख्या वाढत आहे. अगोदरच हरीण, रान डुकर, काळविट यांच्या मुळे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. यातच ही मोकाट जनावरे कळपाने फिरून शेतातील उभे पिक फस्त करीत आहेत. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने, सर्वच पिक हातची गेली आहेत. जी काही अल्पाशा पाण्यावर पिक घेतली आहेत. तीही मोकाट जनावरे अशा पध्दतीने नष्ट करीत आहेत. शुक्रवादी संतप्त शेतक-यांनी मोठया २२ जनावरे पिकाची नासाडी करतांना शेतातून पकडून आणली व नगर पालिकेच्या कोंड वाड्यात घातली. ही जनावरे सहजा सहजी हाती लागत नाहीत. तरी शेतक-यांनी मोठया प्रयत्नाने ही जनावरे पकडली. आता या संतप्त शेतक-यांनी या जनावरांची हर्राशी करून पिकाची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बापूराव काळे, ए. बी. तेलगड, प्रकाश शिंदे यांनी मुख्याधिका-यांकडे निवेदनाव्दारे केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती