शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवरील संकट संपेना; सोयाबीन पीक पडू लागले पिवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 20:05 IST

अनेकांनी दुबार पेरणी केली असून, आता दुसरेच संकट आले आहे. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या चिंतेत भर

धावडा (जि. जालना) : वातावरणातील बदलामुळे भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात अनेक ठिकाणी सोयाबिनचे पीक पिवळे पडल्यामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे. 

यंदा प्रथमच धावडा परिसरातील वाढोणा, जाळीचादेव, भोरखेडा, प्रतापनगर, पोखरी, दहिगाव, मेहगाव, विझोरा, आडगाव, शेलुद, लेहा, वडोद तांगडा या गावांत मोठ्या प्रमाणावर सोयाबिनचा पेरा झाला आहे. मात्र, सोयाबिनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने अनेक ठिकाणी त्याची उगवण क्षमता झाली नाही. यात अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यातच आता अनेक ठिकाणी सोयाबिनचे पीक पिवळसर पडल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.  

शेतकरी सय्यद गयासोद्दीन म्हणाले, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेले सोयाबिनचे बियाणेही यंदा निकृष्ट दर्जाचे निघालेले आहे. त्यामुळे बियाणांची उगवण क्षमता चांगली झाली नाही. यात अनेकांनी दुबार पेरणी केली असून, आता दुसरेच संकट आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना