शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:09 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.निवडणुकीच्या मतमोजणीसाठी ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी दिली. दरम्यान या संदर्भात रविवारी येथील सेंटमेरी शाळेत दुसरे प्रशिक्षण पार पडले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मतमोजणीसाठीची तयारी आणि ती कशी करावी, या संदर्भात माहिती दिली.यामध्ये एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असे एका टेबलमध्ये तीन कर्मचारी राहणार असून असे ८४ टेबल विधानसभानिहाय राहणार आहेत. पोस्टल बॅलेट मतांसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पाच व्हीव्हीपॅटच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे.एकूण जवळपास ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. या मतमोजणीसाठी ८४ टेबल मागे राजकीय पक्षांचे ८४ एजंटांना प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.निवडणूक निकालाच्या जवळपास २५ फे-या मतमोजणीच्या होतील अशी शक्यता रवींद्र बिनवडे यांनी व्यक्त केली. या प्रशिक्षण शिबीराला निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालjalna-pcजालनाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना