शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

coronavirus : चिंताजनक ! जालन्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५०१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:20 IST

आजच्या कोरोनाबाधितांमध्ये ४९ रूग्ण हे जालना शहरातील आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ८९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जालना : जिल्ह्यातील ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार समोर आले आहे. 

यात ४९ रूग्ण हे जालना शहरातील आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता तब्बल १५०१ वर गेली आहे.बाधितांमध्ये जालना शहरातील मोदीखाना ८, मालीपुरा ७, सदरबाजार ६, रामनगर ५, गोपीकिशन नगर ५, महिला रूग्णालय क्वार्टर २, दु:खीनगर २, गुडला गल्ली २, राणानगर २, नळगल्ली १, जिजामाता कॉलनी १, अमरेलनगर १, विनकर कॉलनी १, गोपालपुरा १, प्रशांतीनगर १, स्वामी दयानंद रोड १, वसुंधरानगर १, ओमशांती नगर १, नाथनी पेट्रोल पंपासमोर १ अशा ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर घनसावंगी तालुक्यातील यावलपिंपरी १, हडप सावरगाव १, जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा १ व परतूर येथील एकालाही कोरोनाची बाधा झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता  १५०१ झाली असून, त्यातील ५४ जणांचा बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ८९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना