शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जालना जिल्ह्यात आज ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४४८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 12:20 IST

उपचारानंतर ८९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जालना : जिल्ह्यातील ४९ जणांचा कोरोना अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये जालना शहरातील ३९ जणांचा समावेश आहे.

प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या ९२ पैकी ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ४१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील संभाजीनगर १४, लक्कडकोट ३, रामनगर ३, जिल्हा रूग्णालय परिसर २, गणपती गल्ली २, रूक्मिणी नगर २, दु:खीनगर १, आर.पी. रोड १, ग्रीन पार्क १, पुष्पकनगर १, भाग्यनगर १, गांधीनगर १, पाणीवेस १, दुर्गावेस १, महालक्ष्मी अपार्टमेंट १, भारतमाता मंदिर १, गुडला गल्ली १,  समर्थनगर १, तर निलकांतनगर मधील एक अशा ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अंबड शहरातील १, अंबड तालुक्यातील शिवना १, जालना तालुक्यातील सेवली १, पिंपळगाव (स.)१, भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को १, केदारखेडा १, बदनापूर शहरातील १, बदनापूर अकोला (नि.) येथील २ व लोहा (जि.नांदेड) येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

 दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता १४४८ इतकी झाली आहे. त्यातील ५४ जणांचा बळी गेला असून, यशस्वी उपचारानंतर ८९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना