शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शब्दच्छल ठरतेय धनगर आरक्षणात बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:52 IST

आरक्षण देताना सूचीमध्ये या जातीचा उल्लेख हा धनगड असा आहे. त्यामुळे हा एक शब्दछल असून, तो कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही राजकीय पातळीवर बरेच प्रयत्न केले. मात्र आता आरक्षणासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. तेथेच आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास ज्येष्ठ विधिज्ञ एम.ए.पाचपोळ यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर धनगर समाजाची लोकसंख्या आहे. असे असताना या समाजाला अनुसुचचित जमातीत समाविष्ट करून आरक्षण द्यावे अशी जुनी मागणी आहे. मात्र, हे आरक्षण देताना सूचीमध्ये या जातीचा उल्लेख हा धनगड असा आहे. त्यामुळे हा एक शब्दछल असून, तो कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही राजकीय पातळीवर बरेच प्रयत्न केले. मात्र आता आरक्षणासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. तेथेच आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास ज्येष्ठ विधिज्ञ एम.ए.पाचपोळ यांनी व्यक्त केला.रविवारी पाचपोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशातील अनेक राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू आहे. मात्र, महाराष्ट्रात हे आरक्षण या समाजाला दिले जात नाही. ते मिळावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०१५ मध्ये ११३ पुरावे व सातशे पानांचा मसूदा सादर केला होता. त्याचाही कुठलाच उपयोग झाला नाही. निवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्ष आम्हांला आरक्षण देण्याचे आश्वासन देतात आणि नंतर काही तांत्रिक कारण पुढे करून ते नाकारले जात आहे.या सर्व बाबींचा विचार करून आम्ही आता महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तेथे आवश्यक ते सर्व ऐतिहासिक पुरावे सादर केले आहेत.आता न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हांला मान्य राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी या मंचच्या माध्यमातून सर्वांकडून लोकवर्गणी करून भरीव अशी आर्थिक मदत करणार असल्याची माहिती प्रा. कपिल दहेकर यांनी दिली. यावेळी जे.पी. बघेल, प्रा. शांतीलाल बनसोडे, डॉ. राजेंद्र गाडेकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :reservationआरक्षणHigh Courtउच्च न्यायालय