शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोजागिरीनिमित्त विचारमंथन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:03 IST

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये समाजहित जोपासण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी विविध विषयांवर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये समाजहित जोपासण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी विविध विषयांवर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कृषीरत्न पुरस्कार प्राप्त विजयअण्णा बोराडे, कृषीभूषण भगवानराव काळे, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक वृंद आणि वर्षभरात कृषी विज्ञान केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमाला सातत्याने सहभागी होणारे आदींच्या पुढाकारातून ही कोजागिरी पौर्णिमा कृषी विज्ञान केंद्रामध्ये साजरी केली जात आहे.कोजागिरीच्या दिवशी सायंकाळी सात वाजल्यापासून येथे जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक येतात. रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांचा एकमेकांशी परिचय होतो. स्नेहभोजन होते. यानंतर तासाभराचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतो. कार्यक्रम झाल्यानंतर सर्व चालू- घडामोडींवर आधारित जाणवणा-या समस्येविषयी चार- पाच वेगवेगळे विषय ठेवण्यात येतात. या माध्यमातून सर्वानुमते एक विषयावर विचार मंथन होते. यावेळी प्रत्येक जण स्वत:ची भूमिका मांडतात. हा मोलाचा संदेश कोजागिरीला उपस्थित असलेला प्रत्येक जण आपल्या गावी घेऊन जातो. यानंतर केलेल्या कामावर कृतीतून अंमलबजावणी केली जात आहे. मागील पंधरा वर्षांपासून हा उपक्रम कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ब्रह्मदेव येवले यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शिवाय धुलिवंदनाचा अनोखा कार्यक्रमही येथे वेगळ््या पद्धतीने साजरा केला जातो.

टॅग्स :kojagariकोजागिरीscienceविज्ञानcultureसांस्कृतिक