शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विलास औताडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसची नूतन वसाहत भागात पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:53 IST

जालना लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली नूतन वसाहत, विद्युत कॉलनी, कांचननगर, समर्थनगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली नूतन वसाहत, विद्युत कॉलनी, कांचननगर, समर्थनगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती.या पदयात्रेत अक्षय गोरंट्याल, विजय चौधरी, महावीर ढक्का, विनोद रत्नपारखे, अरुण मगरे, विजू कांबळे, मनोज गुढेकर, जॉर्ज उगले, अनिल कांबळे, दाविद गायकवाड, शिवराज जाधव, संजू जाधव, सुनील निर्मळ, आनंद लालझरे, संदीप खरात, संजय भगत शेख फारुख, अमीर पाशा, वैभव उगले, मोईस अन्सारी, इर्शाद कुरेशी, अन्वर मिर्झा आदींसह कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे पदाधिकारी- कार्यकर्ते सहभागी झाले होते. पदयात्रेत सहभागी युवकांनी कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्यांवर घोषणा दिल्या. गोरंट्याल यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या पदयात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करुन मतदारांनी औताडे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.यावेळी विलास औताडे हे कसे सक्षम उमेदवार आहेत, देशात कॉंग्रेसचेच सरकार का आले पाहिजे, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं पदाधिकारी मतदारांना समजावून सांगताना दिसत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाcongressकाँग्रेस