शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या शिबिराची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:06 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी येथील बगडिया हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यकर्ता शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

जालना : जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी येथील बगडिया हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यकर्ता शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या शिबिरात महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.शिबिराच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्याचे पक्षाचे प्रभारी शाम उमाळकर यांनी मंगळवारी दुपारी प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेऊन शिबिरासंदर्भात करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ.कैलास गोरंट्याल, शकुंतला शर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रदेश सचिव विजय कामड, बाबूराव कुलकर्णी, प्रा.सत्संग मुंडे, ज्ञानदेव पायगव्हाणे, राम सावंत, राजेंद्र राख, शेख महेमूद, वैभव उगले, मोहन इंगळे, रोहित बनवसकर, अण्णासाहेब खंदारे, शेख शकील, शेख शमशोद्दीन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.