शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रूग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:30 IST

जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने प्रसुती करण्यासाठी आलेल्या महिलांचे हाल होत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाकडे कर्मचारी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार मागणी करुनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्णांना चांगले उपचार मिळत नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : १०० रुग्णांसाठी १२ महिला कर्मचारी, रुग्णालय परिसरात अस्वच्छता, वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामीण भागात महिलांच्या प्रसुती करण्यासाठी आवश्यक उपचार यंत्रणा नसल्याने जिल्ह्यातील महिला मोठ्या आशेने जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी येतात. मात्र, जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने प्रसुती करण्यासाठी आलेल्या महिलांचे हाल होत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाकडे कर्मचारी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार मागणी करुनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्णांना चांगले उपचार मिळत नाही. परिणामी, नागरिक खाजगी रुग्णालयाला पसंती देतांना दिसत आहे.जिल्हा रु ग्णालयात एकूण ४१ कर्मचारी असून, यातील प्रसुतीसाठी १२ महिला आहे. मात्र, रुग्णालयात प्रसुती करण्यासाठी येणाºया महिलांची संख्या मोठी असल्याने कर्मचाºयांची कमतरता जाणवत आहे. दररोज प्रसुतीसाठी रुग्णालयात १०० महिला येत असतात.मात्र, रुग्णालयातील कर्मचारी संख्येअभावी सुविधा देण्यात जिल्हा प्रशासन अपुरे पडत आहे. जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत नसल्याने प्रसुती करण्यासाठी खाजगी रुग्णालयाला पसंती देत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.दररोज १८ महिलांची प्रसुती४जिल्ह्याच्या कानाकोपºयातून जवळपास १०० महिला प्रसुती करण्यासाठी शासकीय रुग्णालयात येतात. त्यातच कर्मचारी १२ असल्यामुळे महिलांना तासनतास बसावे लागते. त्यामुळे एका दिवसात फक्त १८ ते २० महिलांची प्रसुती होते.कर्मचाºयांची गरज४शासकीय महिला रुग्णालयात एकूण ४१ कर्मचारी आहे. या ४१ कर्मचाºयांनाच हजारो रुग्णांवर उपचार करावे लागतात. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्मचारी वाढविण्याची गरज आहे.मुर्हूत लागेना४२५ कोटी रुपये खर्च करुन जिल्हा शासकीय रुग्णालयांच्या नवीन इमारतीचे काम करण्यात येत आहे. हे काम तीन वर्षांपासून सुरु आहे. हे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नवीन इमारतीचे उद्घाटन करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Jalanaजालनाhospitalहॉस्पिटल