शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

जालना पालिकेत विषय समित्या सभापतींचे खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:41 IST

जालना पालिकेत विविध विषयाच्या समित्यांच्या गठण बुधवारी करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेत विविध विषयाच्या समित्यांच्या गठण बुधवारी करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी केशव नेटके हे होते. यावेळी स्वच्छता समिती काँग्रेसने स्वत:कडे घेतली आहे. तर शिवसेनेने ऐनवेळी गटनेतेपदी विष्णू पाचफुले ऐवजी निखील पाखरे यांची निवड घोषित केली.या निवडीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृ़हात विशेष सभा पार पडली. यात सभापती, उपसभापती तसेच स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची उपस्थिती होती.यावेळी झालेल्या निवड प्रक्रियेदरम्यान सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती श्रावण चुन्नीलाल भुरेवाल, पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती रमेश ब्रिजलाल गौरक्षक, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती पदी जीवन नारायण सले, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती फारुख सादीक तुंडीवाले, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली रुपकुमार चौधरी, महिला व बालकल्याण उपसभापती प्रिती चंद्रशेखर कोताकोडा, स्थायी सदस्य म्हणून नगरसेवक गणेश राऊत, भास्कर दानवे, अशोक पांगारकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर सभागृहाबाहेर जल्लोष करण्यात आला.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदElectionनिवडणूक