शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेळण्यास गेलेला चिमुकला परतलाच नाही, अखेर नदी पात्रात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 18:56 IST

रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला.

वडीगोद्री (जि.जालना) : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील गल्हाटी नदीत पाय घसरून पडल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आदित्य बालाजी सांगळे (६ रा.पिठोरी सिरसगाव), असे चिमुकल्याचे नाव आहे.

पिठोरी सिरसगाव येथील आदित्य सांगळे हा सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या गल्हाटी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर, ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. आदित्य हा जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

चालकाचे नियंत्रण सुटून कार बंधाऱ्यात कोसळलीनातेवाईकांची भेट आणि देवीच्या दर्शनासाठी मुळगावी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. आज दुपारी २. ४५ वाजेच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने लाडसावंगी जवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात कार कोसळून  त्यात चारजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात औरंगाबाद तालुक्यातील करमाड येथील हिवरा-जडगाव रोडवरील जडगाव गावापासून ५०० फुटावर झाला. 

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालना