शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या सरकारला खाली खेचा- छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:33 IST

सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाºयांना नागरिकांनी खाली खेचून त्यांना आपली जागा दाखवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाºयांना नागरिकांनी खाली खेचून त्यांना आपली जागा दाखवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले.अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे शनिवारी मंडलस्तंभावर माजी आ.डॉ. नारायण मुंडे यांनी लिहलेल्या ‘गवसणी आकाशाला ’ या कादंबरीचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक विक्रम घुगे, माजी आ. शिवाजी चौथे, धोंडिराम राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ज्ञानदेव बांगर, देवीदास खटके, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बळीराम खटके, सत्संग मुंडे, श्रीमंत खटके आदींची उपस्थिती होती.लोकसभेत स्व.गोपीनाथ मुंडे व खा.समीर भुजबळ यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी त्या समितीने तुमच्या आमच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. ओबीसींना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी मंडल आयोगाने शिफारशी केल्या. या शिफारशींना अनेक पक्षासह नेत्यांचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे ग्रामविकास खात्यामार्फत जनगणना करा,असे सांगितले होते. मंडल कमिशन ओबीसींना मिळाल्यानंतर दोदडगाव येथे पहिला मंडल स्तंभ स्थापन करण्यात आला. कुठल्याही कामाला झगडावे लागते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांनी अज्ञान मोडीत काढले. फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढली. त्या काळात कोणालाही शिक्षण मिळत नव्हते. परंतु फुले यांच्या चळवळीने आज मागास समाजाला लिहिता-वाचता येते. सर्व ओबीसींनी एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय निश्चित ध्येय साध्य करता येणार नाही.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जाती