शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चेन स्नॅचिंग, घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:26 IST

परिसरातील चैन स्नॅचिंग, घरफोड्या, जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह परिसरातील चैन स्नॅचिंग, घरफोड्या, जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. अटकेतील तिघांकडून १४० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ५ लाख ९३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी जालना शहरातील कैकाडी मोहल्ला भागात करण्यात आली. कारवाईनंतर रविवारपर्यंत चौकशी करून वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला.शहर व परिसरात झालेल्या जबरी चोऱ्या, चैन स्नॅचिंगसह इतर चोऱ्यांमधील तीन आरोपी कैकाडी मोहल्ला भागात असल्याची माहिती ११ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि गौर व त्यांच्या सहकाºयांनी ११ सप्टेंबर रोजी जालना शहरातील कैकाडी मोहल्ला भागात कारवाई करून आकाश उर्फ चोख्या राजू शिंदे (रा. नूतन वसाहत, जालना), सचिन बाबू गायकवाड (रा. कैकाडी मोहल्ला जालना), राम सखाराम निकाळजे (रा. चिलमखा देऊळगाव राजा) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी विविध गुन्ह्यांची कबुली दिली. कदीम पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली. चौकशीमध्ये संबंधितांकडून ३० ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर चैन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोड्यातील ११० ग्रॅम सोन्याचे दागिने असे एकूण १४० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख २५ हजार व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ५ लाख ९३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपास पोउपनि दुर्गेश राजपूत हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, पोना गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, पोकॉ सचिन चौधरी, विलास चेके, रवी जाधव आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीArrestअटकJalna Policeजालना पोलीस