शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

धूम स्टाईल मंगळसूत्र चोरणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:38 IST

भरधाव दुचाकीवरून येवून धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबविणाऱ्या तीन चोरट्यांपैकी दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुरूवारी या दोन आरोपींकडून ४३ हजार रूपयांचे दागिने जप्त केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भरधाव दुचाकीवरून येवून धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबविणाऱ्या तीन चोरट्यांपैकी दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुरूवारी या दोन आरोपींकडून ४३ हजार रूपयांचे दागिने जप्त केले आहेत.जुना जालना भागातील अण्णा भाऊ साठे पुतळा ते मुक्तेश्वर द्वार या दरम्यान सकाळी मोठ्या प्रमाणावर महिला पायी फिरण्यासाठी जातात याचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईलने लांबविले, तर दुर्गामाता मंदिरातूनही एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून स्वप्नील उर्फ नील सुनील शहा (रा.क्रांतीनगर), नीलेश विजय काकडे (रा.नवीन जालना) यांना ताब्यात घेऊन यांची कसून चौकशी केली असता या दोनही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तिघांनी मिळून लांबविल्याचे कबूल केले. गुरूवारी या दोघांना अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक चैतन्य एस., अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जयसिंह परदेशी तसेच कर्मचारी हरिश राठोड, कैलास कुमावत, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, लखन पचलोरे, किशोर जाधव, परमेश्वर धुमाळ, विलास चेके, राहुल काकरवाल, रवी जाधव यांनी पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक