शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
अमेरिकेत फिरायला गेले, तिथेच काळाने घाला घातला; आई-वडीलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
4
जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा अदानींनी त्यानंच बनवला रस्ता, पाहा डिटेल्स
5
MSRTC: एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल!
6
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
7
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
8
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
9
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
10
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
11
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
12
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
13
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
14
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून परतलेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
15
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
16
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
17
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
18
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
19
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
20
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा

जिल्ह्यात नाताळ उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:01 IST

जालना शहरासह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये सोमवारी ख्रिश्चनबांधवांच्या वतीने नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरासह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये सोमवारी ख्रिश्चनबांधवांच्या वतीने नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना संभांचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील शंभर वर्ष जुन्या असलेल्या क्राईस्ट चर्च कॅथड्रल (सीएनआयचर्च) मध्ये सकाळी ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. नवीन कपडे परिधान करून आलेल्या बच्चे कंपनीमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शहरातील सेंट मेरी कॅथालिक चर्च, सेव्हंथ डे अडव्हेंटिस्टचर्च, तसेच जुना जालना भागातील विविध चर्चमध्ये नाताळ निमित्त येशू ख्रिस्तांची सामुहिक प्रार्थना करण्यात आली. विविध शाळांमध्ये यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेण्यात आले. बाजारातही खरेदीसाठी गर्दी दिसून आली.