शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

३१ तारखेनंतर उमेदवार अन् मतदारसंघ अंतिम करणार : मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:47 IST

दलित, मुस्लीम, मराठा एकत्र आले की, सगळे आमदार आमचेच निवडून येणार

वडीगोद्री : दलित, मुस्लीम, मराठा एकत्र आले की, सगळे उमेदवार आमचेच असतील. यामुळे शेतकऱ्यांची पोरं तुम्हाला आमदार झालेले दिसतील, असे सूचक वक्तव्य मनोज जरांगे यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले. लोकसभेला जसा जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला. विधानसभा निवडणुकीलादेखील किंगमेकरची भूमिका तुमची राहणार का ? या प्रश्नावर जरांगे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

येत्या ३० तारखेला होणारी अंतिम बैठक ही ३१ तारखेला होणार आहे. एकप्रकारे ते चांगले झाले आहे. ३० तारखेला छाननी आहे. कोणाचे अर्ज बाद होतात, कोणाची राहतात हे कळेल. उमेदवारीविषयी अधिकृत बैठक ही ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बैठकीला मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध भिक्खू येणार आहेत, असे जरांगे यांनी सांगितले. ३१ तारखेनंतर कोणता उमेदवार आणि कोणता मतदारसंघ हे अंतिम करणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाचूक केलेली मान्य करायची नाही, ही देवेंद्र फडणवीसांची वृत्ती आहे. त्यांना आम्हाला बोलायची गरजच काय? आम्ही त्यांना सांगितले होते. गोरगरीब मराठा समाजास आरक्षणाची खूप गरज आहे. यामुळे मराठा समाजाचा त्यांच्याविषयी रोष निर्माण झालेला आहे, अशी टीका जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

सगळेच राजकारणी एका माळेचे मणीहे राजकारणी सत्ता स्थापन करायची असेल तर लगेच लोह चुंबकासारखे एकमेकांना येऊन चिकटतात. सगळेच राजकारणी एका माळेचे मणी आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी महायुती व महाविकास आघाडीवर केली. आता सत्तेत हे दोन्ही पक्ष नकोत, अशी लोकांची भूमिका आहे. यांच्यापेक्षा आम्हाला दगड, गोटा दिला तरी आम्ही त्यांना निवडून देऊ. मात्र, हे महायुती आणि महाविकास आघाडी नकोय, असे मनोज जरांगे म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील