शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पिठोरी सिरसगाव परिसरात युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:47 IST

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव परिसरातील डाव्या कालव्यात एका अनओळखी युवकाचा (वय २५) धडापासून शीर वेगळे केलेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव परिसरातील डाव्या कालव्यात एका अनओळखी युवकाचा (वय २५) धडापासून शीर वेगळे केलेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, पिठोरी सिरसगाव येथून काही अंतरावर कमी वर्दळ असलेल्या डाव्या कालव्यात एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. या मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे करून येथे अज्ञात लोकांनी आणून टाकले असावे असा कयास पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेह फेकताना कालव्याच्या पायऱ्यावर रक्ताचे जे डाग आढळून आले ते ताजे असल्याने शुक्रवारी पहाटे या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह येथे आणून टाकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शहागड-पैठण रस्त्यावर कुरण फाट्यावर युवकाला हातपाय बांधून जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर पुन्हा एका अनोळखी युवकाचा मृतदेह सापडल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. ज्या भागात हा मृतदेह आढळून आला तेथे अंबडचे पोलीस विभागीय अधिकारी संतोष वाळके यांनी भेट दिली. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वानपथक तेथेच घुटमळल्याने आरोपींचा माग काढण्यात अपयश आले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस