शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा अजेंडा; खोटी नियत और झूठा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:54 IST

या सरकाराचा अजेंडा म्हणजे खोटी नियत और झुठा विकास आहे, असा आरोप आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे (एपीआय) संस्थापक अध्यक्ष विजय मानकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहे. परंतु सरकारने चार वर्ष फक्त घोषणाबाजी केली. त्यांनी ना शेतकऱ्यांकडे लक्ष दिले ना रोजगाराकडे त्यामुळे देशातील तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. या सरकाराचा अजेंडा म्हणजे खोटी नियत और झुठा विकास आहे, असा आरोप आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे (एपीआय) संस्थापक अध्यक्ष विजय मानकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला. केला.मानकर म्हणाले की, आमचा पक्ष आंबेडकरांच्या विचारांने चालणार आहे. पक्षाच्या माध्यमातून देशभरात आंबेडकरांचे मूल्य, त्यांच्या विचारांचा प्रसार करणार आहे. तसेच शेतकरी, कामगार व माध्यमवर्गीय लोकासाठीही आम्ही लढा देणार आहे. सरकारने ना शेतक-यांची कर्जमाफी केली ना स्वामिनाथन आयोग लागू केला. देशातील लाखो तरूण नोकरी वि़ना आहे.सरकारला याचे काहीच देणे घेणे नाही. ते फक्त खोट दावे करतात. तसेच यावर्षी भीमा कोरेगाव दंगलीत गृहखात्याने निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे गृहखात्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत वाढविणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.या पत्रकार परिषदेत प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष , एस. आर. साबळे, सचिव एन. डी. खंदारे, तालुका सचिव कैलास वाघ, तालुकाध्यक्ष संजय वेव्हाल, कोषाध्यक्ष अनिल नावकर, जिल्हा सचिव विठ्ठल शेळके, डी. एच. म्हस्के यांच्यासह कार्यकत्यांची उपस्थिती होती. .

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा