शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माधवानंद महाराजांच्या उपस्थितीत भागवत कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:43 IST

चिन्यमयमूर्ती संस्थान उमरखेड. (जि. यवतमाळ) येथील मठाधिपती प.पु. माधवानंद गुरू वामनानंद यांच्या उपस्थितीत जालन्यातील बजरंग दालमिलमध्ये ७ ते १९ जानेवारी दरम्यान भागवत कथेसह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चिन्यमयमूर्ती संस्थान उमरखेड. (जि. यवतमाळ) येथील मठाधिपती प.पु. माधवानंद गुरू वामनानंद यांच्या उपस्थितीत जालन्यातील बजरंग दालमिलमध्ये ७ ते १९ जानेवारी दरम्यान भागवत कथेसह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी प.पु. माधवानंद महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळाही पार पडणारआहे.७ जानेवारीला दुपारी ३ वाजता प.पु. माधवानंद महाराजांची शोभायात्रा काढण्यात येणार असून, ही शोभायात्रा जुना जालना भागातील पाठक मंगल कार्यालयातून निघणार आहे. तत्पपूर्वी पाठक मंगल कार्यालयातच माधवानंद महाराजांचा मुकूट प्रदान कार्यक्रम होणार आहे.८ जानेवारी दुपारी १२ वाजता विश्वंभर दर्शन दुपारी एक ते ४ महाप्रसाद तसेच गुरूवारी १० जानेवारी पासून भागवताचार्य योगेश्वर महाराज देशपांडे - पिंपळनेरकर यांचे दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत भागवत कथा होणार आहे. तर १७ जानेवारीला हंम्पी येथील जगत्गुरू शंकराचार्य भारती स्वामी यांचे आगमन होणार असून, त्यांचेही स्वागत भव्य शोभायात्रेने करण्यात येणार आहे.१८ जानेवारीला प.पु. माधवानंद महाराजांची सकाळी ७ सात वाजता भैंमस्थीशांतीचा कार्यक्रम होणार असून, यासाठी पैठण येथील आचार्य दत्तगुरू पोहेकर यांची उपस्थिती राहणार आहे. शंकराचार्यांच्या उपस्थितीत माधवानंद महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संतपजून सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यात नाना महाराज संस्थान लोणी, चिदबरेश्वर महाराज साखरे - आळंदी, यज्ञेश्वर महाराज - सोनई, मोहदास महाराज, नरहरी संस्थान देऊळगावराजा, कपिल शास्त्री कविश्वर - लोणी संस्थान गुळवणी पुणे, शेष महाराज गोंदीकर, भगवान महाराज आनंदगडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आाहे. या कार्यक्रात त्र्यंबक कुलकर्णी, बंडू गुरू, मोहन गुरू, पंकज गुरू, तुकाराम गुरू, रामकृष्ण गुरू, दिनेश गुरू, राजेश्वर महाराज, तुकाराम जहागिदार, अरूण जोशी, चंद्रकांत जोशी, अ‍ॅड. रमेश कणकदंडे, अण्णासाहेब राजापुरकर या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक