शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील सावरकर स्मारक परिसराचे सुशोभीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:59 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरट्याल यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरट्याल यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सावरकर चौकात आयोजित या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष राजेश राऊत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे,सिद्धीविनायक मुळे, भास्कर दानवे, विजय पवार, धनसिंग सूर्यवंशी, अशोक पांगारकर, संजय देठे, ज्ञानेश्वर ढोबळे, पारसनंद यादव, चंपालाल भगत, समितीचे अध्यक्ष श्रीपाद रत्नपारखी बंकटलाल खंडेलवाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांनी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. सावरकरांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे सिद्धीविनायक मुळे यांनी सांगितले.उपनगराध्यक्ष राऊत यांनीही सावरकरांच्या पुतळासोबतच शहराचे सुशोभिकरणासाठी तत्पर असल्याचे सांगितले. रवींद्र देशपांडे यांनी सुशोभीकरणाची मागणी केली. समितीचे अध्यक्ष श्रीपाद रत्नपारखी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष प्रथमेश कुंटे, सचिव गणेश लोखंडे, कार्याध्यक्ष कृष्णा दंडे, कोषाध्यक्ष अ‍ॅड. सुबोध किनगावकर, सुरेश मुळे, अमित कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, सौरभ पाठक, सतीश अकोलकर, विनोद कुलकर्णी, विनोद जोशी, संगीता देशपांडे, कल्याणी कुलकर्णी, दीपा बिन्नीवाले यांच्यासह उत्सव समितीच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरnagaradhyakshaनगराध्यक्ष