शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:55 IST

वेतनवाढीच्या मागणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बुधवारी बंद असल्याचे पहावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वेतनवाढीच्या मागणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बुधवारी बंद असल्याचे पहावयास मिळाले. याचा सर्वाधिक फटका पीककर्जासाठी शहरात आलेल्या शेतक-यांना बसला. संपाची माहिती नसल्यामुळे शेतकरी सकाळीच बँकांसमोर उभे असल्याचे दिसून आले.संपामुळे शहरातील बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सर्व शाखा, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ बडोदा, विजया बँक आदींच्या शाखा बंद असल्याचे दिसून आले. शिवाजी पुतळा परिसरातील सीबीआय बँकेच्या शाखेसमोर नेहमीप्रमाणे असणारी वर्दळ दिसली नाही.कर्मचाºयांनी काही वेळ बँकेसमोर निदर्शने केली. दरम्यान, सध्या अनेक बँकांमध्ये पीककर्जाचे वाटप सुरू आहे. शेतकरी दररोज बँकेत गर्दी करत आहेत. बँकांच्या आजच्या संपाबाबत पूर्वकल्पना नसल्याने शेतकरी सकाळी बँकेत आले. बँकांचा संप असल्याचे समजल्यानंतर शेतकरी आल्या पावलांनी परत फिरले. तालुका पातळीवरील राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांध्येही असेच चित्र पहावयास मिळाले.बँकेशी संबंधित काम असणा-यांची गैरसोय झाली. एटीएममध्येही पैसे नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, बँकांच्या संपामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प राहिले. गुरुवारीही संप सुरू राहणार असल्याने व्यवहारांवर परिणाम होणार आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंप