शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य शाखेतून पैसे घेऊन जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 13:53 IST

दुचाकीवरील चोरट्यांनी कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला केला.

जालना  :  जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून गोलापांगरी येथील शाखेसाठी १५ लाख रुपयांची रक्कम दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अडवून मारहाण केल्याची घटना आज दुपारी साडेबारा दरम्यान घडली. चोरट्यांनी कर्मचाऱ्यांच्या जवळील १५ लाखांची रोकड लंपास केली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.  

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून गोलापांगरी येथील शाखेसाठी आज पंधरा लाख रुपयांची रक्कम दोन कर्मचाऱ्यांमार्फत  दुचाकीवरून पाठविण्यात आली होती.   रक्कम घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची दुचाकी गोलापांगरीजवळील एका इंग्रजी शाळेजवळ आली तेव्हाच दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी  अडवून मारहाण केली.

अचानक झालेल्या हल्ल्याने कर्मचारी चोरट्यांचा प्रतिकार करण्यास कमी पडले. चोरट्यांनी शिताफीने त्यांच्याकडील १५ लाख रुपये असलेल्या पैशाची बॅग घेऊन पोबारा केला. माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना