शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:31 IST

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पुकारलेल्या भारत बंदला जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी आयोजित एका बैठकीत सांगीतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पुकारलेल्या भारत बंदला जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी आयोजित एका बैठकीत सांगीतले.जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रितीसुधानगर येथे शनिवारी ायोजीत बैठकीत अध्यक्षस्थानावरून गोरंट्याल बोलत होते. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याणराव दळे, प्रदेश सचिव विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमल आगलावे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राख, युवानेते अक्षय गोरंट्याल, राम सावंत, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, शेख शमशु, महाविर ढक्का आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोरंट्याल यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूणच निर्णयाचा त्यांच्या खास शैलित समाचार घेतला. महागाई कमी करून अच्छे दिन हे कागदावरच राहिले असून, आज जनता हैराण झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर हे गगनाला भिडल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे बंदमध्ये जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी भीमराव डोंगरे, कल्याण दळे, विजय कामड आदींनी सविस्तर मार्गदर्शन केले.या बैठकीस राजेंद्र जैस्वाल, नगरसेवक जीवन सले, रमेश गौरक्षक, बालकृष्ण कोताकोंडा, नगरसेवीका संगीता पाजगे, विना सामलेट, संजय भगत, अशोक भगत, राजस्वामी, विनोद रत्नपारखे, वैभव उगले, शिवराज जाधव, शमीम कुरेशी, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेख महेमूद यांनी केले. सूत्रसंचालन राम सावंत यांनी केले. वसंत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :congressकाँग्रेसBharat Bandhभारत बंद