शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

भाजप वाढवण्यासह युती धर्म पाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:27 IST

देशात आज भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे, आपण पक्षवाढीसह युती धर्म पाळण्यावर भर देणार आहोत.

ठळक मुद्देसंतोष दानवे : जालना जिल्हाध्यक्षपदाचा बुधवारी स्वीकारला पदभार

जालना : देशात आज भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे, आपण पक्षवाढीसह युती धर्म पाळण्यावर भर देणार आहोत. यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरणार आहे. अत्यंत तरूण वयात पक्षाने माझ्यावर मोठी जबाबादी सोपवली आहे. वरिष्ठांचा विश्वास आपण सार्थ ठरवून आगामी निवडणूकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात युतीचे उमेदवार कसे विजयी होतील यासाठी आपले प्राधान्य राहील, असे प्रतिपादन जालना जिल्हा भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आ. संतोष दानवे यांनी बुधवारी केले.येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात संतोष दानवे यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार मावळते जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांच्याकडून स्विकारला यावेळी संपर्क मंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्यासह आ. नारायण कुचे, शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे, गटनेते अशोक पांगारकर, सरचिटणीस देविदास देशमुख, भाऊसाहेब कदम, जिल्हा उपाध्यक्ष किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, वसंत जगताप, ज्ञानेश्वर शेजूळ, राजेंद्र देशमुख, देवनाथ जाधव, धनराज काबलिये, सतीश जाधव, नगरसेविका संध्या देठे आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना संतोष दानवे म्हणाले की, जिल्ह्यात युतीला पोषक वातावरण आहे. माझे वडील तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गेल्या पाच वर्षात विविध विकास कामे करून जिल्ह्याला प्रगतीपथावर नेले आहे. आगामी काळात आपण या सर्वांचे मार्गदर्शन घेऊन जास्तीत जास्त युवकांना पक्षा सोबत जोडण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी भाऊसाहेब देशमुख, रामेश्वर भांदरगे यांनीही विचार व्यक्त केले.

टॅग्स :JalanaजालनाBJPभाजपाSantosh Danweyसंतोष दानवे