शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पारदर्शक निवडणुकीसाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे - अब्दुल समद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:29 IST

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शकरीत्या यशस्वी करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्व उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे. त्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांसोबतच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी येथे केले.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध बाबी, नियमांचे मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी समद बोलत होते. यावेळी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक शाहनवाज कासिम, निवडणूक खर्च निरीक्षक पवनकुमार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजीव नंदकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके यांच्यासह विविध उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.समद म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शी होण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक आयोगाने विविध पथकांची स्थापना केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग