शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकारी थेट शेतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:58 IST

घनसावंगी तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी बालासाहेब हरबक यांच्या शेतातील कपाशीमध्ये बोंड अळीची पहिली पिढी दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रसिध्द करताच, कृषी विभाग खडबडून जागा झाला. बुधवारी सकाळी कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे व अन्य कृषी अधिकाऱ्यांनी चापडगाव गाठून कपशीची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घनसावंगी तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी बालासाहेब हरबक यांच्या शेतातील कपाशीमध्ये बोंड अळीची पहिली पिढी दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रसिध्द करताच, कृषी विभाग खडबडून जागा झाला. बुधवारी सकाळी कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे व अन्य कृषी अधिकाऱ्यांनी चापडगाव गाठून कपशीची पाहणी केली.दोन दिवसांपूर्वी कृषी विज्ञान केंद्राच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर हरबक यांनी शेतातील कपाशीत बोंड अळी असल्याची पोस्ट टाकली.ही पोस्ट वाचल्यावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.व्ही. सोनुने, पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी तातडीने चापडगाव येथे भेट देऊन पाहणी केली असता, त्यांना बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यांनी शेतक-यांना घाबरून न जाता यावरील उपाय योजनांची माहिती दिली. तसेच याची माहिती कृषी विभागाचे अधीक्षक दशरथ तांभाळे, जिल्हा गुण नियंत्रक सायप्पा गरांडे यांना कळविली. त्यांनी तातडीने गुरूवारी सकाळी चापडगाव येथे हरबक यांच्या शेतात भेट दिली. यावेळी त्यांनी ५० टक्के अनुदानातून परिसरातील शेतकºयांना कीटक नाशकांचे वाटप करून ते तातडीने फवारणी करण्याचे सांगितले.यावेळी शेतक-यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.चापडगाव येथील शेतकरी हरबक यांच्या शेतात जाण्यासाठीच्या रस्त्यावर पावसामुळे सर्वत्र चिखल होता. जीप जाणे तेथून शक्य नसल्याने कृषी विज्ञान केंद्राचे सोनुने आणि मिटकरी यांनी मोटारसायकलवरून जाऊन हरबक यांच्या शेतातील बोंड अळीची पाहणी केली.

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र