शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

शेतीमालाचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:34 IST

सायखेडा: खरीप हंगामातील नगदी पीक शेतातून काढणीला आले असले तरी फळभाज्या आ िणपालेभाज्या यांची विक्र ी कवडीमोल भावाने होत आहे.पिकांसाठी केलेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे

ठळक मुद्दे पालेभाज्या कवडीमोल :खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी चिंतातुर

पालेभाज्या कवडीमोल :खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी चिंतातुरसायखेडा:खरीप हंगामातील नगदी पीक शेतातून काढणीला आले असले तरी फळभाज्या आ िणपालेभाज्या यांची विक्र ी कवडीमोल भावाने होत आहे.पिकांसाठी केलेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहेजून महिन्यात लागवड करण्यात आलेले टमाटे, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, दोडका काकडी, वांगी ,यासह कोथंबीर,शेपू, पालक,मेथी यासारख्या पालेभाज्या कवडीमोल भावात जात आहे पालेभाज्या कवडीमोल भावात जात असल्याने खर्च वसूल होत नाही त्यामुळे शेतकº्यांनी भाजी विक्र ीसाठी न्यायची बंद केली आहे. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या सोडून दिल्या आहेत. बियाणे, खुरपणी,खते, औषध फवारणी यासाठी आलेला खर्च वसूल होत नाहीहंगामाच्या सुरवातीलाच टमाटे दोन अंकी भावात विक्र ी होत आहे त्यामुळे ८० ते ९०रूपयेभावाने तोडणीचा आ िणवाहतूक खर्च वसूल होत नाही पिकासाठी प्लॅस्टिक आच्छादन, तार, बांबू, बांधणीसाठी सुतळी, रासायनिक खते, फवारणीची औषधे ,मजुरी यासाठी झालेला खर्च खिशातून घालण्याची वेळ आली आहे.कोणत्याच नगदी पिकांना भाव मिळत नसल्याने शेतात नेमके कोणते पीक घ्यावे आणि पिकासाठी खर्च करावा कि नाही अशी वेळ शेतकर्यांवर आली आहे बाजारात असा शेतीसोडून कोणताच व्यवसाय असा नाही की भांडवल खर्च करतांना ते वसूल होईल की नाही प्रत्येकाची विक्र ीची किंमत नक्की झालेली असते शेतीमाल असा आहे की त्याची विक्र ी केल्यानंतर किंमत शेतकर्यांना समजते त्यामुळे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर तोट्यात आहे 10 एकर जमीन असणार्या शेतकर्यांना कुटुंब खर्च भागविताना नाकी नऊ येत असल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे हंगामाच्या सुरवातीलाच कवडीमोल भाव मिळत असल्याने वर्ष तोट्यात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे ,शेतीमालाच्या आधारभूत किंमतीची शासन केवळ घोषणा करते मात्र त्या पिकांना मातीमोल भावात विक्र ी करावी लागते अशा वेळी शासन दरबारी कोणताही निर्णय घेतला जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहेआजचे बाजार भाव(प्रतिकिलो)टमाटे: ४ रूपयेकोबी: २ रूपयेफ्लॉवर :२ रूपयेभाज्या(एकजुडी)कोथंबीर: २ रूपयेशेपू:२ रूपयेमेथी:५ रूपयेपालक:३ रूपयेशेतीमालाला आज हंगामाच्या सुरवातीलाच कवडीमोल भाव मिळत आहे टमाटे, कोबी,फ्लॉवर, पालेभाज्या आज कवडीमोल भावात विकिली जात आहे पीक उभे करण्यासाठी घातलेले भांडवल तर सोडाच पण पीक शेतातून बाजारात विक्र ीसाठी नेण्याचा खर्च सुद्दा वसूल होत नाही यासारखे दुर्दैव काय?सुदाम खालकरशेतकरी, औरंगपूर