शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात ९३५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:34 IST

जालना जिल्ह्यात पीककर्ज वाटपासाठीच्या एक हजार २०० कोटीच्या तुलनेत ९३५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सागिंतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात पीककर्ज वाटपासाठीच्या एक हजार २०० कोटीच्या तुलनेत ९३५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सागिंतले. एकूणच शेतकरी आणि बँक अधिका-यांना या बैठकीत समोरासमोर बोलावण्यात आल्याने शेतक-यांनी त्यांना येणा-या अडचणी मांडल्या. यावेळी अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच दूध डेअरी संदर्भातील कर्ज प्रकरणांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.जालना जिल्ह्यात एकूण दीड लाख शेतक-यांना ९३५ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, जिल्ह्यातील शेतक-यांना जवळपास ९०० कोटी रूपयांपर्यंतची कर्जमाफी मिळाल्याचा अंदाज असल्याचे सांगण्यात आले.एकूणच यंदा पीककर्ज वाटपासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि जिल्हा सहकार निबंधक तसेच अग्रणी बँकेचे अधिकारी इलमकर, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, तालुका पातळीवरील तालुका उपनिबंधकांनी तालुकानिहाय दर आठवड्याला शेतकरी आणि बँक अधिका-यांचे संयुक्त मेळावे घेऊन आलेल्या प्रस्तावांचा निपटारा केल्यानेच हे शक्य झाल्याचे यावेळी एन.व्ही. आघाव यांनी सांगितले.या बैठकीत उपस्थित शेतक-यांनी महाराष्ट्र बँकेसह अन्य बँकांकडून सकारात्मक वागणूक मिळत नसल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात योग्य ते सहकार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बँक अधिका-यांना दिले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्र