शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जांबसमर्थ येथे जीपमधूून ८५ लाख रुपये जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:47 IST

निवडणूक विभागाच्या पथकाने जांबसमर्थ येथै मंगळवारी दुपारी स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली. त्यात रोख ८५ लाख रूपये आढळून आले आल्याने मोठी खळबळ उडाली

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : निवडणूक विभागाच्या पथकाने जांबसमर्थ येथै मंगळवारी दुपारी स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली. त्यात रोख ८५ लाख रूपये आढळून आले आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.घनसावंगी पोलिसांनी याबाबत इन्कम टॅक्स विभागाला याची माहिती दिली असून, ही रक्कम नेमकी कोणाची आहे, आणि ती कोठून आणली होती, याचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. प्रथमदर्शनी चौकशी केली असता, सदरची रक्कम ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जालना येथील असल्याचे दिसून आले. ज्या कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली, त्यांनी ही रक्कम कोठून आणली याच्या पावत्या दाखवल्या आहेत. त्यानुसार ही रक्कम आणि गाडी देखील मध्यवर्ती बँकेची असल्याचे दिसून आले. परंतु जो पर्यंत खात्री होत नाही, तो पर्यंत ही रक्कम कोषागार कार्यालयात ठेवण्यात येणार असून, खात्री पटल्यावर संबंधितांना ती रक्कम परत केली जाईल, असे पो. निरीक्षक बंटेवाड यांनी सांगितले.

टॅग्स :MONEYपैसाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग